All Categories
Your shopping cart is empty!
वैशिष्ट्ये-रासायनिक रचना: ग्लायफोसेट 71% S.G.
-कीड /रोग नियंत्रण: सर्व प्रकारच्या तणांच्या नियंत्रणासाठी (बिन निवडक); जेव्हा पिक उभे नसेल फक्त तेव्हाच फवारावे.
-कोणत्या पिकांना वापरू शकता: चहा, बिन पेरणीचे क्षेत्र
-मात्रा: 2 ते 5 ग्रॅम
-अधिक माहिती: लागवडीतील पिके, जलवाहिन्या, बंधारे आणि खुल्या शेतात तण नियंत्रित करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. वार्षिक, बारमाही आणि रुंद पाने, गवताळ तणांवर प्रभावी.
Tags: Glyphosate, Plant protection, Herbicide