All Categories
Your shopping cart is empty!
वैशिष्ट्ये-रासायनिक रचना: मँकोझेब 75% डब्ल्यूपी
-कीड /रोग नियंत्रण:सेप्टोरिया लीफ स्पॉट, बोट्रिटिस फ्रूट रॉट, फ्रूट रॉट, अर्ली ब्लाइट, सिगाटोका, अँथ्रॅकनोज, अल्टरनेरिया, डायबॅक, लीफ स्पॉट्स.
-कोणत्या पिकांना वापरू शकता:गहू, मका, साळी, ज्वारी, बटाटा, टोमॅटो, मिरची, कांदा, कॉलीफ्लॉवर, भुईमूग, द्राक्ष, पेरू, केळी, सफरचंद, जिरे
-मात्रा:2- 2.5 gm per ltr
-अधिक माहिती:विस्तृत श्रेणीतील वनस्पती रोगजनकांच्या चारही प्रमुख वर्गांमुळे होणार्या रोगांवर नियंत्रण ठेवणारे प्रभावी संरक्षक बुरशीनाशक.
Tags: Mancozeb, Plant Protection, Fungicide