All Categories
Your shopping cart is empty!
वैशिष्ट्ये-रासायनिक रचना: सायमोक्सॅनिल ८% + मॅन्कोझेब ६४%
-कीड /रोग नियंत्रण: लेट ब्लाइट, डाऊनी मिल्ड्यू.
-कोणत्या पिकांना वापरू शकता: बटाटा, टोमॅटो, काकडी, द्राक्षे
-मात्रा: 2 - 2.5 ग्रॅम/लिटर पाणी.
-अधिक माहिती: कर्झेट बुरशीनाशक हे अनेक पिकांसाठी प्रभावी रोग नियंत्रण उत्पादन आहे. हे सध्या बटाटा, टोमॅटो, द्राक्षे आणि काकडीच्या व्यावसायिक वापरासाठी नोंदणीकृत आहे.
Tags: Cymoxanil, Mancozeb, Plant protection fungicide