All Categories

  • All Categories
  • Integrated Pest Management
  • Wavar Stock Point
  • Traps
  • Lures
  • KSK Product
  • Crop Protection
  • Fungicide
  • Herbicide
  • Bio-insecticide
  • Soil Nutrition
  • Micronutrients
  • Bio-fertilizer
  • Seed
  • Hardware
  • Spray Pumps
  • Murghas Bag
  • Tadptri
  • Crop Cover
  • Fruit Cover
  • Foam net
  • Shade net
  • Mulching
  • Solar Lights
  • Animal Husbandry
  • Machinery
  • Portable Soil Testing Kit
  • Netsurf
  • Herbs & More
  • Naturomore Supplements
  • Biofit
  • Others
  • Drip Suddhi

वैशिष्ट्ये:

-रासायनिक रचना: मेटालॅक्सिल 35% WS
-कीड /रोग नियंत्रण: मका, बाजरी आणि ज्वारी तसेच बीज प्रक्रिया ,डाऊनी बुरशी.

-कोणत्या पिकांना वापरू शकता: मका, बाजरी, ज्वारी, टोमॅटो
-फायदे: याचा उपयोग रोपवाटिकेत तंबाखूमधील ,द्राक्षावरील बुरशी, ओलसरपणा आणि काळ्या बुरशी रोगांच्या नियंत्रणासाठी केला जातो.
-मात्रा: 1.5 ग्रॅम / लिटर पाणी.
-अधिक माहिती: Hy laxyil 35% बुरशीनाशक हे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक Metalaxyl आहे आणि आतून आणि बाहेरून दुहेरी संरक्षण करते. हे एक बहु-साइट संरक्षणात्मक बुरशीनाशक आहे आणि बीजाणूची उगवणक्षमता प्रतिबंधित करते आणि पानांच्या पृष्ठभागावर शोसून घेतले जाते आणि बुरशीच्य रोगकारक पेशीमधील सहा वेगवेगळ्या जैवरासायनिक प्रक्रियांमध्ये हस्तक्षेप करते.

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

Tags: Metalaxyl, Plant Protection, Fungicide