All Categories
Your shopping cart is empty!
ECO-POWER
Organic Carbon Based Organic Manure
-इको - पॉवरच्या वापरामुळे जमिनीतील नत्र: कर्ब् गुणोत्तरात वाढ होते.
-जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
- जमीन भुसभुशीत होऊन जमिनीचा पोत सुधारतो.
- पिकाच्या मुळ्यांची जोमदार वाढ होऊन पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
- तसेच पिकाच्या उत्पन्नात १० ते १५ % वाढ होते .
- रासायनिक खतांच्या वापरामध्ये ५० % पर्यंत बचत होते .
- कांदा, ऊस , टोमॅटो, कापूस , मका तसेच सर्व भाजीपाला पिकांमध्ये उपयुक्त.
प्रमाण: १०० ते १५० किलो प्रति एकर
Tags: Organic Carbon Soil Nutrition