All Categories

  • All Categories
  • Integrated Pest Management
  • Wavar Stock Point
  • Traps
  • Lures
  • KSK Product
  • Crop Protection
  • Fungicide
  • Herbicide
  • Bio-insecticide
  • Soil Nutrition
  • Micronutrients
  • Bio-fertilizer
  • Seed
  • Hardware
  • Spray Pumps
  • Murghas Bag
  • Tadptri
  • Crop Cover
  • Fruit Cover
  • Foam net
  • Shade net
  • Mulching
  • Solar Lights
  • Animal Husbandry
  • Machinery
  • Portable Soil Testing Kit
  • Netsurf
  • Herbs & More
  • Naturomore Supplements
  • Biofit
  • Others
  • Drip Suddhi

Funnel trap


  • Product Code: Funnel trap
  • Availability: In Stock

  • ₹477.00

  • ₹900.00


प्रॉडक्ट वर्णन:

कमीत कमी ऑर्डर- 1 बॉक्स 

1 बॉक्स = 10नग 


वैशिष्ट्य:

 शेंडा  व फळे पोखरणारी अळीच्या प्रादुर्भावामुळे वांगे पिकाचे ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होते.

या किडीची अळी छोटी व फिक्कट गुलाबी रंगाची असते. 

पतंग मध्यम आकाराचा असून पुढील पंख पांढरट व त्यावर तपकिरी रंगाचे ठिपके असतात. 

ही अळी पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत शेंडा व फळधारणेवेळी फळांमध्ये नुकसान करते.

नुकसानीचा प्रकार :-

अळी प्रथम पानांच्या देठात, कोवळ्या शेंड्यात शिरून आतील भाग खाते. 

पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर अळी कळी पोखरून आत शिरते, त्यामुळे फुले सुकून खाली पडतात. 

मात्रा:

१०-१२ ट्रॅप प्रति एकरी 

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good